Homeताज्या बातम्यानगरसेवक रामकांत नंथू ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश; गोरगावले फाट्याला मिळणार ‘महर्षी वाल्मिकी...

नगरसेवक रामकांत नंथू ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश; गोरगावले फाट्याला मिळणार ‘महर्षी वाल्मिकी ऋषी चौक’ अशी नवी ओळख!

मुख्य संपादक विनायक पाटील 

प्रभाग क्रमांक १४ मधील मागणीला नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद; समस्त कॉलनीवासीयांनी मानले नगरसेवकांचे आभार

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा शहरात काही दिवसांपूर्वी नगरपरिषद झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत दोन महापुरुषांच्या चौकांचे नाव देण्याचे प्रस्ताव नगर परिषदेत नगराध्यक्ष नम्रता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता वाला मान्यता देण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समिती समोर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल असे त्या चौकाचे नाव देण्यात आले व गोरगावले फाट्याला महर्षी वाल्मिक ऋषी चौक असे नाव देण्यात आले महर्षी वाल्मिक ऋषी चौक हे नाव देण्यासाठी प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेवक रमाकांत ठाकूर यांच्या अथक प्रयत्नांना यश आले चोपडा शहरातील गोरगावले फाट्याचे ‘महर्षी वाल्मिकी चौक’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नामकरणासाठी प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक रामकांत नंथू ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावाने चौकाचे नामकरण व्हावे, अशी मागणी प्रभागातील नागरिकांकडून करण्यात येत होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरसेवक रामकांत नंथू ठाकूर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गोरगावले फाट्याला महर्षी वाल्मिकी चौक अशी नवी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयाबद्दल  कॉलनीतील समस्त रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, नगरसेवक रामकांत नंथू ठाकूर यांचे आभार मानले आहेत. लोकभावनेचा आदर करून केलेल्या या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा १६ टायर ट्रक पकडला; महसूल पथकाची धडक कारवाई!

0
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)   तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा   धरणगाव...

चोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    सुपर वेल्डिंग वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून लोखंडी प्लेटसह वेल्डिंग मशीन व ड्रिल मशीन लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल   चोपडा (प्रतिनिधी) :...

चोपड्यात महावितरणतर्फे अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती!

0
मुख्य संपादक विनायक पाटील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन   चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे...

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

0
मुख्य संपादक विनायक पाटील    पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; दोन पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी, घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक   चोपडा (प्रतिनिधी)...

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धरणगावात धडक; अवैध गावठी दारूभट्ट्यांवर छापा!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव (प्रतिनिधी) :...

Translate »
error: Content is protected !!