Homeताज्या बातम्यारोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे रस्त्यावरील गरजू विक्रेत्यांना मोफत छत्री वाटप

रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे रस्त्यावरील गरजू विक्रेत्यांना मोफत छत्री वाटप

चोपडा (प्रतिनिधी) : आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर रस्त्यावर उन्हात व पावसात बसून भाजीपाला तसेच विविध किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे शहरातील विविध भागांतील गरजू विक्रेत्यांना मोफत छत्र्यांचे वितरण करण्आले.या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख रोटे. आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लबच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, आझाद चौक, चिंच चौक, मेन रोड, मच्छी बाजार आदी ठिकाणी जाऊन विक्रेत्यांन छत्र्यांचवाटप केले.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे अतिरिक्त सचिव नितीन अहिरराव, सहसचिव आशिष जयस्वाल, सदस्य चेतन टाटिया, गौरव महाले, विश्वास दलाल, वसंत नागपुरे, विपुल छाजेड तसेच क्लबचे अध्यक्ष संजय बारी उपस्थित होते.

छत्री वाटप करताना विक्रेत्यांनी आपल्यामुळे रहदारीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन क्लब सदस्यांनी केले. तसेच या मदतीमुळे ऊन व पावसाचा त्रास कमी होऊन दैनंदिन व्यवसाय अधिक सुलभ होईल, अशी भावना विक्रेत्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अमळनेरच्या विवाहित महिलेकडे ५ लाखांच्या हुंड्याची मागणी; पतीसह सात जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात...

0
मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा (प्रतिनिधी) : अमळनेर येथील एका विवाहित महिलेला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात...

अजित पवारांचा वारसा : महाराष्ट्राचे अप्राप्य मुख्यमंत्रीपद | पुणे बातम्या

0
  पुणे: अजित पवारांचा राजकीय प्रवास चार दशकांहून अधिक काळ, उपमुख्यमंत्री म्हणून सहा टर्म, अनेक सरकारे आणि अगणित सत्तेच्या वाटाघाटी - तरीही त्यांना उघडपणे हवे...

बारामतीची कटू विडंबना: अजित पवारांच्या मृत्यूचे साक्षीदार बनवलेले शहर | पुणे बातम्या

0
पुणे: बारामती, पवार कुटुंबीयांचे पॉकेट बरो, ज्याने त्यांचे काका शरद पवार यांच्या जबरदस्त प्रभावाखाली अजित पवारांच्या उदयाला आकार दिला, हे देखील ते...

क्रेडीट कोऑप सोसायटीची ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पुणे बातम्या

0
पुणे : बनावट सोने कर्ज खाती तयार करून सोसायटीला ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी पत सहकारी संस्थेचे व्यवस्थापक, लेखा परीक्षक...

मित्रावर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली पुणे बातम्या

0
पुणे : मित्रावर चाकूने वार करून दुसऱ्याला जखमी केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी शनिवारी एका ३० वर्षीय तरुणाला अटक केली.ही घटना खेड तालुक्यातील येलवाडी गावात...

Translate »
error: Content is protected !!