Homeताज्या बातम्याचोपड्यात उद्या शाखा क्रमांक २ चा शुभारंभ आनंद मेगा मार्टचे उद्घाटन; आ....

चोपड्यात उद्या शाखा क्रमांक २ चा शुभारंभ आनंद मेगा मार्टचे उद्घाटन; आ. चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती

मुख्य संपादक विनायक पाटील

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते शाम सुंदर राजपूत यांची विशेष उपस्थिती; सहा वर्षांच्या ग्राहकविश्वासानंतर आनंद ग्रुप्सची दुसरी भव्य शाखा ग्राहकांच्या सेवेत

चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील नामांकित आनंद ग्रुप्सच्या आनंद मेगा मार्ट या भव्य दालनाच्या शाखा क्रमांक २ चा शुभारंभ सोमवार, दि. १९ रोजी मेन रोड येथे होणार आहे. या मेगा मार्टचे उद्घाटन चोपडा तालुक्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते शाम सुंदर राजपूत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच जळगाव येथील उद्योगपती पारस टाटिया, सुरेश टाटिया आणि चोपडा येथील उद्योगपती प्रवीण टाटिया यांचीही उपस्थिती असणार आहे.

आनंद ग्रुप्सच्या आनंद सुपर शॉपी या पहिल्या शाखेला चोपडा तालुक्यातील ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या सहा वर्षांत ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर आता आनंद मेगा मार्ट या भव्य दालनाची सुरुवात होत आहे. या नव्या दालनात प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजांसाठी विविध प्रकारचे गृहपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उत्तम दर्जा, माफक दर आणि विनामूल्य घरपोच सेवा

ग्राहकांना उत्तम दर्जाचे साहित्य माफक दरात उपलब्ध करून देण्यावर आनंद मेगा मार्टचा भर राहणार आहे. यासोबतच ग्राहकांच्या सोयीसाठी विनामूल्य घरपोच सेवेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे कुटुंबासह एकाच ठिकाणी खरेदीचा आनंद घेण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

आनंद मेगा मार्टचे संचालक डॉ. निर्मल टाटिया, मनीष टाटिया, चेतन टाटिया आणि संपूर्ण आनंद परिवाराच्या वतीने नागरिकांनी या नव्या दालनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विनामूल्य घरपोच सेवेसाठी संपर्क : 7090078900

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा १६ टायर ट्रक पकडला; महसूल पथकाची धडक कारवाई!

0
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)   तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा   धरणगाव...

चोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    सुपर वेल्डिंग वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून लोखंडी प्लेटसह वेल्डिंग मशीन व ड्रिल मशीन लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल   चोपडा (प्रतिनिधी) :...

चोपड्यात महावितरणतर्फे अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती!

0
मुख्य संपादक विनायक पाटील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन   चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे...

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

0
मुख्य संपादक विनायक पाटील    पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; दोन पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी, घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक   चोपडा (प्रतिनिधी)...

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धरणगावात धडक; अवैध गावठी दारूभट्ट्यांवर छापा!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव (प्रतिनिधी) :...

Translate »
error: Content is protected !!