Homeताज्या बातम्यानवदुर्गा मित्र मंडळातर्फे  महिलांनी केला सप्तशतीचा पाठ सामूहिक रित्या नऊ दिवस...

नवदुर्गा मित्र मंडळातर्फे  महिलांनी केला सप्तशतीचा पाठ सामूहिक रित्या नऊ दिवस महिला व बालकांसाठी विविध उपक्रम

चोपडा : नवदुर्गा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात महिला व मुलांसाठी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांमधून धार्मिक परंपरेचे जतन करण्यासोबतच महिलांना व मुलांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळते. तसेच जयवंत नगर, साने गुरुजी नगर, शाहूनगर, मधुबन नगर, वृंदावन धामनगर इतर नगर मिळून एकच देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते. त्यामुळे सामाजिक एकता दिसून येते.

नवरात्रोत्सवादरम्यान मंडळातील सर्व महिला एकत्र येऊन देवी सप्तशतीच्या पाठात सहभागी झाल्या. संत सावता युवक संघाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष कीर्ती महाजन यांनी देवी सप्तशतीच्या पाठाचे वाचन केले. या वेळी उपस्थित महिलांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. त्यामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

या मंडळाला 16 वर्ष पूर्ण झाले

नवदुर्गा मित्र मंडळातर्फे नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत महिला व मुलांसाठी विविध स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच महिलांमध्ये एकोपा वाढविणे, मुलांच्या कलागुणांना वाव देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, हा मंडळाचा प्रयत्न असतो.

मंडळाच्या कार्यात किरण बैरागी (खजिनदार), रमाकांत ठाकूर (सल्लागार), सचिन रायसिंग (कार्यवाहक), यश विसावे (सचिव), राहुल पांडव (डेकोरेशन प्रमुख), अजय पावरा (सोशल मीडिया प्रमुख), कैलास पाटील (मार्गदर्शक), अक्षय पावरा (कार्यवाहक), दीपक पवार (कार्यवाहक), ललित सूर्यवंशी (कार्यवाहक), चेतन पाटील (कार्यवाहक) आणि अर्जुन धुर्वे (कार्यवाहक) यांचे योगदान लाभत आहे.

या मंडळाच्या उपक्रमांना सर्व महिला व पुरुष सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभते. सर्वांच्या एकजुटीने आणि सहकार्याने नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा १६ टायर ट्रक पकडला; महसूल पथकाची धडक कारवाई!

0
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)   तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा   धरणगाव...

चोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    सुपर वेल्डिंग वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून लोखंडी प्लेटसह वेल्डिंग मशीन व ड्रिल मशीन लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल   चोपडा (प्रतिनिधी) :...

चोपड्यात महावितरणतर्फे अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती!

0
मुख्य संपादक विनायक पाटील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन   चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे...

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

0
मुख्य संपादक विनायक पाटील    पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; दोन पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी, घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक   चोपडा (प्रतिनिधी)...

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धरणगावात धडक; अवैध गावठी दारूभट्ट्यांवर छापा!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव (प्रतिनिधी) :...

Translate »
error: Content is protected !!